January 28, 2025 2:34 PM January 28, 2025 2:34 PM
2
कांगो देशातला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची कारवाई
कांगो या देशात सुरू असलेला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघानं पुढाकार घेत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत भारतासह अन्य देश सहभागी घेतल्याबद्दल संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेचे प्रमुख जीन पियरे लॅक्रोइक्स यांनी त्यांचे आभार मानले आहेत. कांगो गणराज्यात मार्च २३ मूव्हमेंट आणि एम-२३ गटांनी बंडखोरी करत संघर्ष सुरू केला आहे. बंडखोरांनी गोमासह अन्य काही शहरांवर नियंत्रण मिळवले आहेत. गेल्या आठवड्यात संयुक्त राष्ट्राच्या शांती सेनेवर बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यात शांती सेनेतील तीन सैनिक श...