August 27, 2025 5:20 PM
कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज रहावं लागतं – संरक्षण मंत्री
छोट्या चकमकींपासून ते वर्षांनुवर्षांच्या युद्धापर्यंत कोणत्याही प्रकारच्या संघर्षासाठी लष्कराला सतत सज्ज रहावं लागतं, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी केलं. ते मध्यप्रद...