August 27, 2024 8:45 PM August 27, 2024 8:45 PM
1
वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी सूचना नोंदवण्याकरता आरोग्य मंत्रालयाकडून नवीन वेब पोर्टल सुरु
वैद्यकीय व्यवसायातल्या व्यक्तींची सुरक्षा आणि त्यांच्या कामाच्या ठिकाणची परिस्थिती सुरक्षित रहावी याकरता शिफारशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक आज नवी दिल्लीत झाली. कॅबिनेट सचिव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या कृती दलाकरता सूचना नोंदवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं “Suggestions to NTF” या नावाने नवीन पोर्टल सुरु केलं आहे. यासंदर्भात राज्यसरकारांनी आपापल्या राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांमधे किंवा रुग्णालयांमधे केलेल्या सुरक्षा उपाययो...