June 23, 2025 3:36 PM
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला प्रारंभ
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कालपासून नाशिक इथं प्रारंभ झाला. कम्युनिस्ट पक्षाचा लढा प्रस्थापित सरकारच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात कायम राहील, असं यावेळी अधि...