July 11, 2025 7:28 PM

views 42

शनी शिंगणापूर देवस्थानातही सरकारची समिती नेमण्याचा राज्य सरकारचा विचार

शिर्डी आणि पंढरपूरच्या धर्तीवर शनिशिंगणापूर देवस्थानात मंदीर समिती स्थापन करण्याचा राज्य सरकारचा विचार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानसभेत दिली. यासाठी कायदा करण्याची सरकारची तयारी आहे.   या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने कारभारात केलेल्या अनियमिततेबाबत एफआयआर दाखल करायचे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शनिशिंगणापूर देवस्थानाचे बनावट ॲप्स तयार करून पैशांची अफरातफर केल्याप्रकरणी सायबर खात्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांच्या देखरेखीखाली चौकशी आणि कारवाई करू, असंही ते म्...

October 6, 2024 3:37 PM

views 31

सोलापूर कृषी उत्त्पन्न बाजार समितीच्या निवडणूका जाहीर

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध प्रवर्गातल्या संचालकांच्या १८ पदांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता येत्या १३ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशपत्रं स्वीकारली जाणार आहेत. १४ ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार असून त्यानंतर २९ ऑक्टोबरला ३ वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत आहे. मतदान१० नोव्हेंबरला होणार असून ११ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.