May 13, 2025 10:26 AM
जम्मूकाश्मीरमधील शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरू
जम्मू आणि काश्मीर सरकारनं जम्मू तसंच काश्मीर विभागाच्या काही जिल्ह्यांमधील शाळा आणि महाविद्यालयं आजपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री सकीना इटू यांनी ...