November 13, 2024 7:43 PM November 13, 2024 7:43 PM

views 6

विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी कोचिंग संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्व जाहीर

विद्यार्थ्यांची आणि पालकांची दिशाभूल रोखण्यासाठी, सर्व कोचिंग संस्थांसाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं आज सर्वंकष मार्गदर्शक तत्वं जारी केली. विविध शिकवणी वर्गांकडून दिल्या जाणाऱ्या, दिभाभूल करणाऱ्या जाहीरातींविरोधात केंद्रीय ग्राहक व्यवहार सचिव निधी खरे यांनी आज नवी दिल्ली इथं ही मार्गदर्शक तत्वं जारी केली.    या संस्थांनी त्यांचे विद्यार्थी आणि अभ्यासक्रमांशी संबंधित माहिती जाहीर करावी, या वर्गांच्या कार्यपद्धतीबाबतची स्पष्टीकरणं ठळकपणे प्रदर्शित करावीत, विद्यार्थ्यांची छायाचित्रं...