August 23, 2024 8:10 PM August 23, 2024 8:10 PM

views 17

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी सीबीआयला मंजुरी

दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध खटला चालवण्यासाठी आवश्यक मंजुरी सीबीआयला आज मिळाली. केजरीवाल यांच्याविरुद्ध सीबीआयनं एक आरोपपत्रही दाखल केलं आहे. त्याची सुनावणी येत्या २७ तारखेला दिल्लीच्या रोऊज अॅवेन्यू न्यायालयात होणार आहे.  दरम्यान आपल्या अटकेला आव्हान देणाऱ्या, तसंच सीबीआयनं दाखल केलेल्या प्रकरणात जामीन मिळावा यासाठी केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं तहकूब केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्यासाठी न्यायालया...

June 25, 2024 11:13 AM June 25, 2024 11:13 AM

views 3

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरोधातल्या याचिकेवर आज सुनावणी होणार

उत्पादन शुल्क प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाविरोधातल्या सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय आज सुनावणी होणार आहे. 21 जूनला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला होता.   आज दुपारी न्यायमुर्ती सुधीर जैन यावर निकाल देतील. न्यायालयानं 20 जूनला केजरीवाल यांना जामिन दिल्यानंतर ईडीनं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयानं जामिन आदेशाला स्थगिती दिली होती.