August 18, 2025 12:20 PM August 18, 2025 12:20 PM

views 1

चीनचे अर्थमंत्री आजपासून 2 दिवसांच्या भारत भेटीवर

चीनचे अर्थमंत्री आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य वांग यी आजपासून दोन दिवसांच्या भारतभेटीवर येणार आहेत. देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या आमंत्रणावरून ते भारताला भेट देणार आहे.   या भेटीदरम्यान, वांग डोवाल यांच्यासमवेत. भारत-चीन सीमाप्रश्नाच्या विशेष प्रतिनिधींच्या 24 व्या फेरीतल्या चर्चेत सहभागी होती. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर देखील त्यांच्याशी द्वीपक्षीय चर्चा करणार आहेत.