September 18, 2025 1:07 PM
5
चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
शेन्झेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेत भारताची आघाडीची शटलर पीव्ही सिंधूनं आज थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंगचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फ...