June 30, 2025 3:27 PM June 30, 2025 3:27 PM
77
राज्याचे मुख्य सचिव म्हणून राजेश कुमार यांची नियुक्ती
वरिष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार यांची आज राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेश कुमार सध्या महसूल नोंदणी आणि मुद्रांक शुल्क तसच वनविभागाचे अपर मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान मुख्य सचिव सुजाता सौनिक या आज सेवानिवृत्त होत असून कुमार यांची नियुक्ती करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.