September 3, 2024 8:05 PM
छत्तीसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ९ माओवादी ठार
छत्तीसगडमधे, आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ९ माओवादी मारले गेले. बस्तर विभागातल्या दंतेवाडा आणि बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ही चकमक उडाली. या भागात मोठ्या संख्येनं माओवादी असल्याची ...