March 20, 2025 1:04 PM
चारधाम यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू
उत्तराखंड इथल्या यंदाच्या चारधाम यात्रेसाठी आजपासून नोंदणी सुरू होत आहे. यावर्षी, यात्रेसाठीची नोंदणी आधार प्रमाणित केली जाणार असून, नोंदणी दरम्यान भाविकांना त्यांच्या आधार कार्डचे तपश...