June 7, 2025 3:27 PM
विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञान देणं गरजेचं
देशात प्रत्येक विद्यार्थ्याला केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रात्यक्षिकावर आधारित ज्ञान देणं गरजेचं आहे. ज्या देशात प्रात्यक्षिक ज्ञान घेऊन संशोधन होते, त्या ठिकाणी प्रगती आणि समृद्धी दिसू...