February 22, 2025 8:03 PM February 22, 2025 8:03 PM

views 8

Champions Trophy Cricket: इंग्लंडचं ऑस्ट्रेलियासमोर ३५२ धावांचं आव्हान

चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात लाहोर इथं सुरु असलेल्या या सामन्यात इंग्लंडनं ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३५२ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियान नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करताना केवळ ४३ धावांतच फिल सॉल्ट आणि जॅमी स्मिथ यांना माघारी धाडलं. मात्र त्यानंतर मात्र शतकवीर डकेट आणि अर्धशतकवीर रुट यांनी तिसऱ्या गड्यासाठी १५८ धावांची भागिदारी केल्यानं, इंग्लंडनं निर्धारीत ५० षटकांत ८ बाद ३५१ धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातली ...

January 18, 2025 8:45 PM January 18, 2025 8:45 PM

views 4

चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ जाहीर

येत्या फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी बीसीसीआयनं १५ सदस्यीय संघाची आज घोषणा केली. रोहित शर्मा या संघाचा कर्णधार असेल, तर तर शुभमन गिलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. या दोघांशिवाय विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश आहे.   या स्पर्धेआधी इंग्लंड विरोधात तीन एकदिवसीय क्रिके...