March 12, 2025 8:09 PM
किरकोळ चलनफुगवट्याचा दर सात महिन्यातल्या निचांकी पातळीवर
फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलनफुगवट्याचा दर कमी होऊन ३ पूर्णांक ६१ शतांश टक्क्यांवर आला. सात महिन्यातली ही निचांकी पातळी आहे. हा दर ४ टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्या...