June 21, 2025 3:45 PM June 21, 2025 3:45 PM
6
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात उद्या मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उद्या मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे लोकल सेवा विलंबाने धावेल. मध्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरुळ दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११ वाजून ५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत मेगाब्लॉक असेल तर हार्बर मार्गासाठी मानखुर्द आणि नेरुळ दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ वाजून १५ मिनिटांपासून ते दुपारी ४ ...