February 18, 2025 3:45 PM
167
मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नेमणूक
देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवडणूक आयोगाचे सध्याचे सदस्य ज्ञानेश कुमार यांची नेमणूक झाल्याचं केंद्रीय विधी मंत्रालयाने जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्तपदाच्या नेमणुकीविषयीच...