October 26, 2025 12:55 PM
18
आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड
आयर्लंडच्या दहाव्या राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅथरीन कॉनोली यांची निवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी हीदर हम्फ्रे यांच्या विरोधात प्रचंड मतांनी विजय मिळवला. एक अनुभवी राजकारणी असलेल...