October 12, 2025 12:52 PM
19
कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर
कॅनडाच्या हिंद प्रशांत धोरणाचा भाग म्हणून कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आजपासून १७ ऑक्टोबरपर्यत भारत, सिंगापूर आणि चीन दौऱ्यावर येत आहेत. भारत दौऱ्यामध्ये त्या परराष्ट्र व्यवहा...