November 11, 2025 1:35 PM
5
७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांत आज पोटनिवडणुक
७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. जम्मू काश्मीरमधे बडगाम आणि नागरोटा, राजस्थानमधे अंता, झारखंडमध्ये घाटशिला, तेलंगणात ज्युबिली हिल्स, पंजाबमध...