June 4, 2025 7:38 PM
बुलढाणा जिल्ह्यात भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू
बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली मेहकरदरम्यान भरधाव जाणाऱ्या ट्रकमुळे झालेल्या अपघातात तिघेजण मृत्यूमुखी पडले. वेगात जाणाऱ्या ट्रकने चारचाकीला धडक दिली आणि ती चारचाकी दुचाकीवर आदळली, दुचाक...