August 8, 2024 1:42 PM August 8, 2024 1:42 PM
5
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचं वृद्धापकाळाने निधन
पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते बुद्धदेव भट्टाचार्य यांचं आज कोलकत्यात निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुद्धदेव भट्टाचार्य यांचं निधन आपल्यासाठी धक्कादायक आणि दुःखदायक असल्याचं समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. भट्टाचार्य यांच्यावर सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात येतील, असं त्यांनी सांगितलं. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगालचे राज्य सचिव मोहम्मद सलिम यांनी भट्टाचार्य यांच्...