September 4, 2024 8:05 PM September 4, 2024 8:05 PM
5
ब्रुनेईचा दौरा आटोपून प्रधानमंत्री सिंगापूरमधे दाखल
दोन देशांच्या दौऱ्यातल्या अखेरच्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिंगापूरमधे पोहोचले. सिंगापूरचे गृह आणि कायदा मंत्री के षण्मुगम यांनी त्यांचं स्वागत केलं. सिंगापूरमधल्या भारतीय समुदायानं लेझीम आणि ढोलताशांच्या गजरात उत्साहानं स्वागत केलं. प्रधानमंत्री या दौऱ्यात सिंगापूरचे अध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम, प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग आणि इतर मान्यवरांशी चर्चा करणार आहेत. भारत सिंगापूर धोरणात्मक संबंधांविषयी, तसंच क्षेत्रीय आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा होईल. प्रधानमंत्र...