July 2, 2025 2:05 PM
महिला टी-२० क्रिकेटमध्ये, ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी केला पराभव
महिला टी-२० क्रिकेटमध्ये, काल रात्री ब्रिस्टल इथं झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं इंग्लंडचा २४ धावांनी पराभव केला. या विजयासह, भारतीय संघाने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी आघाडी ...