July 7, 2025 8:24 PM July 7, 2025 8:24 PM
6
ब्रिक्स देशांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध
ब्रिक्स राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी वचनबद्धता दर्शवली. तसंच पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. परराष्ट्र मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव दम्मू रवी यांनी ब्रिक्स परिषदेच्या पहिल्या दिवसानंतर रिओ मधे वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. ब्रिक्स देशांच्या नेत्यांनी रिओ द जानिरो मधे झालेल्या परिषदेनंतर प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील देशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांना स्पर्श केला आहे. या जाहीरनाम्यामुळे भारताच्या शेजारी...