March 1, 2025 12:12 PM March 1, 2025 12:12 PM
15
भंडारातील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंत्याला लाचलुचपत प्रकरणात अटक
जलशुद्धीकरण कामाचं देयक काढण्यासाठी ४० हजारांची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्हा परिषदेतील यांत्रिकी उपविभागातील प्रभारी उपअभियंता सुहास करंजेकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. प्रभारी उपअभियंता करंजेकर विरुद्ध भंडारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भंडारा इथल्या कंत्राटदाराने भंडारा जिल्ह्यातील चिखली आणि लेंडेझरी या दोन गावातील जलशुद्धीकरणाची कामं पूर्ण केली. केलेल्या कामाचं ९ लाख ८० हजार रुपयांचं देयक मंजूर करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडे सुहास करंजेकर यान...