August 5, 2025 8:21 PM
ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश
ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना तिथल्या सर्वोच्च न्यायालयानं नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिलेत. विद्यमान अध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या विरोधात सत्ता बळकावण्याचा कट रच...