July 8, 2025 1:20 PM
ब्रिक्स परिषद आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ब्राझिलियामध्ये दाखल
रिओ द जिनेरोमधील दोन दिवसांच्या ब्रिक्स शिखर परिषदेनंतर, ब्राझील दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल ब्राझिलियामध्ये दाखल झाले. ब्राझीलच्या संरक्षणमंत्र्यांनी त...