October 18, 2025 5:41 PM October 18, 2025 5:41 PM

views 49

लखनौ इथं संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण

उत्तरप्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एअरोस्पेस युनिटमधे तयार  झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि उत्तप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत झालं. या युनिटमधे क्षेपणास्त्र निर्मिती ते चाचणीपर्यंतच्या सर्व प्रक्रिया पार पडतात. ब्राह्मोस हे केवळ क्षेेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यावेळी म्हणाले. ब्राह्मोसमधे अत्याधुनिक प्रणाली असून ते लांबपल्ल्यावर मारा करू शकतं. वे...

May 11, 2025 6:55 PM May 11, 2025 6:55 PM

views 11

ब्राम्होस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत केलेली कारवाई म्हणजे भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धोरणात्मक इच्छाशक्तीचं तसंच आणि लष्करी सामर्थ्य आणि निर्धारचं प्रतिक आहे असं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. राजनाथ सिंह यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून लखनऊ इथल्या ब्राम्होस एकात्मिकरण आणि चाचणी सुविधा केंद्राचं उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते.   हा प्रकल्प म्हणजे भारतानं संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे आणि यामुळे भारताची ताकद वाढेल असं ते म्ह...