December 28, 2024 2:53 PM December 28, 2024 2:53 PM

views 2

बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेत भारत ११६ धावांनी पिछाडीवर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मेलबर्न इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात, तिसऱ्या दिवसअखेर भारतानं आपल्या पहिल्या डावात, ९ बाद ३५८ धावा केल्या आहेत. पहिल्या डावात भारत अजूनही ११६ धावांनी पिछाडीवर आहे.   सामन्याच्या आज तिसऱ्या दिवशी भारतानं कालच्या ५ बाद १६४ धावसख्येवरुन आपला पहिला डाव पुढे सुरू केला. मात्र काल नाबाद असलेले ऋषभ पंत २८ तर रविंद्र जडेजा १७ धावा करून बाद झाले. त्यानंतर नितेश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी आठव...

November 23, 2024 8:29 PM November 23, 2024 8:29 PM

views 3

बॉर्डर गावस्कर क्रिकेट मालिकेत दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी

बॉर्डर गावस्कर करंडक मालिकेतल्या पहिल्या सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर भारताकडे २१८ धावांची आघाडी आहे. पर्थ इथं सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वालच्या नाबाद ९० आणि के. एल. राहुलच्या नाबाद ६२ धावांमुळं भारत दुसऱ्या डावात बिनबाद १७२ धावांवर आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १०४ धावात आटोपला. जसप्रीत बुमराहनं पाच गड्यांना तंबूत धाडलं, तर हर्षित राणानं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन गड्यांना बाद केलं. तत्पूर्वी भारताचा पहिला डावही १५० धावांवर गुंडाळला होता. जॉश हेझलवुडनं चार, तर मि...