December 14, 2025 2:10 PM

views 59

पुणे पुस्तक महोत्सवाचा आरंभ

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे मिलिंद मराठे, संयोजक राजेश पांडे, प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्यासह इतर यावेळी उपस्थित होते. हा महोत्सव येत्या २१ तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. या महोत्सवात साडेतीनशे दालनं आहेत. पुणे पुस्तक महोत्सवाला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता येत्या ...