August 3, 2025 11:43 AM
भारत निवडणूक आयोगाने बीएलओ आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय
भारत निवडणूक आयोगाने BLO म्हणजे मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याचं वार्षिक मानधन दुप्पट करण्याचा तसंच बीएलओ पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ERO अर्थात मतदार नोंदणी अधिक...