November 21, 2024 8:09 PM November 21, 2024 8:09 PM

views 4

बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंद

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं बिटकॉईन घोटाळ्यांतर्गत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज आणि इतरांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार, आरोपींनी ८० हजार बिटकॉईनच्या माध्यमातून ६ हजार ६०६ कोटी रुपयांचा निधी नऊ परदेशी कंपन्यांद्वारे परदेशात मालमत्ता खरेदी करण्यासाठी वळवला. या प्रकरणी गौरव मेहता यालाही काल समन्स बजावण्यात आलं आहे. राज्य विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवृत्त पोलीस अधिकारी रविंद्रनाथ पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि महारा...

November 20, 2024 6:32 PM November 20, 2024 6:32 PM

views 6

निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा भाजपाचा आरोप

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं निवडणुकीसाठी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे वाटल्याचा आरोप भाजपाने केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा यात हात असल्याचा आरोप भाजपा प्रवक्ते सांबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकारपरिषदेत केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी त्यांनी केली. या बिटकॉईन घोटाळ्याची रक्कम २३५ कोटी रुपयेपर्यंत असल्याचा अंदाज आहे असं पात्रा म...