December 22, 2024 1:17 PM December 22, 2024 1:17 PM

views 8

देशातल्या पहिल्या बायो-बिटूमेन बायपास महामार्गाचं उद्घाटन

भारतातल्या पहिल्या बायो-बिटूमेन सामग्रीचा वापर करून बांधलेल्या नागपूर- मनसर बायपास महामार्गाचं उद्घाटन केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नीतिन गडकरी यांच्या हस्ते काल करण्यात आलं. बिटुमेन सारख्या सामग्रीचा वापर करून बांधलेल्या पर्यावरणपूरक रस्त्यांमुळे रस्तेबांधणीचा खर्च कमी होईल तसंच रोजगार निर्मितीला चालना मिळेल, तसंच प्रदूषणालाही आळा बसेल असं प्रतिपादन गडकरी यांनी यावेळी केलं. पिकांच्या अवशेषांपासून तयार झालेल्या बिटुमेनच्या वापरापासूनपासून निर्मित हा देशातला पहिला महामार्ग असून तो पारंपरिक ...