January 5, 2026 7:57 PM January 5, 2026 7:57 PM
82
माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं निधन
माजी बिलिअर्ड्स जगज्जेते मनोज कोठारी यांचं आज तामीळनाडूत तिरुनेलवेली इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. बिलिअर्ड्समधल्या त्यांच्या कारकीर्दीत ते १६ वेळा राज्य विजेते झाले, तर १९९० मधे त्यांनी विश्वविजेतेपद पटकावलं. त्यांच्या या कामगिरीबद्दल २००५ मधे त्यांना ध्यानचंद पुरस्कारनं गौरवण्यात आलं होतं. तर गेल्या वर्षी बिलिअर्ड्स अँड स्नूकर फेडरेशन ऑफ इंडियानं जीवनगैरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता. दहा दिवसांपूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यश...