October 31, 2025 1:04 PM October 31, 2025 1:04 PM

views 60

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

आगामी बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा भाजपा आणि जदयू प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं आज प्रसिद्ध केला. यात तरुण, रोजगार, कौशल्यविकास, शेतकरी, मागासवर्गीय, दलित आणि महिलांचं सक्षमीकरण यावर भर दिला असून येत्या पाच वर्षांत १ कोटी सरकारी नोकऱ्या आणि रोजगार निर्माण करायचं, तसंच एक कोटी महिलांना लखपती दीदी करायचं आश्वासन एनडीएनं दिलं आहे.   शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीची हमी, प्रत्येक उपविभागात दलित विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा आणि आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांना १० लाख रुपयांपर्यंत...