August 11, 2025 3:35 PM August 11, 2025 3:35 PM

views 5

वन्यजीव संरक्षणासाठी एकात्मिक विकास योजनेचा अवलंब – वनमंत्री

देशभरात वन्यजीव अधिवासांचं संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीनं एकात्मिक विकास योजनेचा अवलंब केला जात असल्याची माहिती केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.  वन्यजीव अधिवास संवर्धनासाठी तसंच मानव- वन्यजीव संघर्ष व्यवस्थापनासाठी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून अर्थसहाय्य दिलं जातं, असं त्यांनी यासंदर्भातल्या एका प्रश्नाला दिलेल्या लिखित उत्तरात म्हटलं आहे.   मानव- वन्यजीव संघर्षाची तीव्रता कमी करण्यासाठी केंद्र सरकारनं जारी केलेल्या मानक कार्यपद्धत...

September 23, 2024 4:11 PM September 23, 2024 4:11 PM

views 8

जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवाशक्तीवर – मंत्री भूपेंद्र यादव

संपूर्ण जगाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम करण्याची जबाबदारी देशाच्या युवाशक्तीवर आहे, असं प्रतिपादन पर्यावरण, वनं आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलं आहे. मुंबईतल्या नरसी मोनजी शिक्षण संस्थेत विकसित भारतासाठी युवाशक्ती या कार्यक्रमाचा प्रारंभ आज त्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. देश पर्यावरणीय शाश्वतता आणि हवामान बदल रोखण्याच्या दिशेने काम करत असताना एका हरित आणि आणखी शाश्वत भविष्याच्या उभारणीसाठी युवाशक्तीनं पुढे यावं, असं आवाहनही यादव यांनी केलं. तत्पूर्वी यादव यांनी ‘एक पेड...

June 28, 2024 8:31 PM June 28, 2024 8:31 PM

views 2

ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १०व्या बैठकीला केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव उपस्थित

जागतिक पर्यावरणासमोरच्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शाश्वत जीवनशैली महत्वाची असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव यांनी म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या १० व्या बैठकीला ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते. यावर्षीच्या सुरुवातीला केनियामध्ये झालेल्या पर्यावरण परिषदेत शाश्वत जीवनशैलीचा ठराव संमत करण्यात आला होता. त्यावर अंमलबजावणी केली जावी, असा आग्रह यादव यांनी या बैठकीत केला.   भारताने पर्यावरणासमोरची आव्हानं पेलण्यासाठी ठोस पावलं उ...