September 28, 2025 3:13 PM September 28, 2025 3:13 PM

views 411

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांचं आज लातूर इथं निधन झालं. ते ८० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. चंदनशिव हे धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या हासेगावचे मूळ रहिवासी होते. ग्रामीण साहित्यात वेगळी कथा लिहून त्यांनी ग्रामीण समाजातली स्थित्यंतरं चित्रित केली. त्यांच्या नावावर पाच कथासंग्रह, ललित, समीक्षा आणि संपादन आहेत.    २८व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवलं होतं. राष्ट्रीय शेतकरी साहित्य ...