July 22, 2025 8:07 PM
‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ‘भाषा सेतू’ स्पर्धेत भाग घेण्यासाठीची मुदत येत्या ३० तारखेपर्यंत वाढवली आहे. या स्पर्धेसाठी स्टार्टअप्स कडून १२ भारतीय भाषांमधल्या भाषांतरासाठी तसेच आवा...