July 14, 2025 8:12 PM
२०४७पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारचा दृष्टीकोन निश्चित – गृहमंत्री अमित शहा
वर्ष २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्यासाठी सरकारनं एक दृष्टीकोन निश्चित केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत भारत विकास परिषदेच्या ६३ व्या स्थापना ...