April 29, 2025 2:42 PM
भारत पाकिस्तान सीमेलगतच्या गावातून हेरॉईन आणि ड्रोन जप्त
सीमा सुरक्षा दलानं आज भारत पाकिस्तान सीमेलगतच्या गुरुदासपूर जिल्ह्यातल्या गावातून हेरॉईन या अंमली पदार्थाचा साठा आणि ड्रोन जप्त केले. रत्तर चत्तर गावातल्या एका शेतात संशयास्पद स्थितीतल...