May 19, 2025 2:55 PM
आशियाई क्रिकेट परिषदेच्या 2 स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत पुढच्या महिन्...