July 4, 2024 7:33 PM July 4, 2024 7:33 PM
11
नीती आयोगाचं संपूर्णता अभियानात राज्यातल्या २७ तालुक्यांचा समावेश
महाराष्ट्रात अमरावती, बीड, चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, जालना, नंदुरबार, हिंगोली, नाशिक, धाराशिव, पालघर, सोलापूर, वाशिम, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधल्या, एकूण २७ तालुक्यांचा या अभियानात समावेश झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या झरी जामणी या आकांक्षित तालुक्यात आज संपूर्णता अभियानाचं उद्घाटन करण्यात आलं. आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात सर्वांनी एकत्र येऊन काम करावं अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी दिल्या. या क्षेत्रात काम करणाऱ्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि एएनएम यांच्या...