October 10, 2025 1:11 PM October 10, 2025 1:11 PM

views 45

भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ ची सर्व दालनं भरली

नवी दिल्लीत होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद २०२५ ची सर्व दालनं भरली असल्याची माहिती भारतीय तांदूळ निर्यात महासंघानं दिली. ही परिषद ३० आणि ३१ ऑक्टोबरला भारत मंडपम इथं होणार आहे.    या परिषदेत सुमारे १५० तांदूळ उत्पादक सहभागी होणार असून त्यात तांदळाशी संबंधित विविध नवकल्पना, तंत्रज्ञान आणि प्रीमियम तांदूळाच्या विविध जाती सादर केल्या जातील.करणार आहेत. जागतिक तांदूळ उद्योगाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी परिषद असून यात  ८० हून अधिक देशांतले एक हजारांहून अधिक खरेदीदार आणि देशातले पाच हजा...