December 11, 2024 7:40 PM

views 18

एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांच्या त्रिसूत्रीवर भर देण्यात येईल- भरत गोगावले

एसटी अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी चालकांना सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ करणं तसंच तांत्रिकदृष्ट्या सक्षम बसेस उपलब्ध करून देणं या त्रिसूत्रीवर यापुढे भर देण्यात येईल, असं प्रतिपादन एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी आज केलं. भंडारा आणि नाशिक इथं झालेल्या एसटी अपघाताबरोबरच नुकत्याच घडलेल्या बेस्ट बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते. प्रवाशांना सुरक्षित प्रवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने चालकांचं प्रशिक्षण, निवड चाचणी, मानसिक आरोग्य या बाबत या...

September 24, 2024 9:25 AM

views 18

आमदार भरत गोगावले एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी

आमदार भरत गोगावले यांनी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला. एसटीच्या जागा विकसित करण्याचा भाडेकरार ३० वर्षावरून ६० वर्षं करण्याच्या राज्यमंत्री मंडळाच्या निर्णयाचं त्यांनी स्वागत केलं.