November 15, 2025 1:44 PM
बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशात आदिवासी गौरव दिवस साजरा
आदिवासी समुदायाचे नेते, आणि स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली...