November 30, 2025 6:48 PM

views 17

बेंजामिन नेत्यन्याहू यांनीआपल्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचारांच्या संदर्भात राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे केली विनंती

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांनी आपल्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचारांच्याा खटल्यांबाबत क्षमाशीलता दाखवण्याची विनंती राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे केली आहे. अध्यक्षांच्या कार्यालयाने या विनंतीची दखल घेत याबाबत जबाबदारीने निर्णय घेण्यात येईन असं म्हटलं आहे. नेत्यनाहू यांच्यावर २०१९मध्ये लाचलुचपत, घोटाळा आणि विश्वासघात याबाबतचे तीन खटले सुरु आहेत. या खटल्यांचंं कामकाज सुरु आहे.  अमेरिकेचे अध्यक्ष  ट्रम्प यांनी ही हर्झोग यांच्यकडे अशी विनंती केली आहे.