June 12, 2025 1:19 PM June 12, 2025 1:19 PM
6
बेंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी उच्च न्यायालय आज निकाल देणार
बेंगळुरुमधे चिन्नास्वामी स्टेडीयम जवळ झालेल्या चेंगराचेंगरीसंदर्भात रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि डीएनए नेटवर्क्स कर्नाटक उच्च न्यायालय आज निकाल देणा आहे. न्यायमूर्ती ए. आर श्रीकृष्ण यांनी काल दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला आणि निकालासाठी आजची तारीख दिली. आरसीबी मार्केटिंग आणि रेवेन्यू प्रमुख निखिल सोसाळे. डीएन एचे संचालक सुनील मॅथ्यूआणि इव्हेंट मॅनेजर किरणकुमार यांना या प्रकरणी अटक झाली असून त्यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बेंगळुरूतल्या चेंग...