March 4, 2025 12:47 PM
बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रिड प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बेल्जियमच्या राजकन्या अॅस्ट्रिड आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. त्या आठ मार्चपर्यंत भारताच्या दौऱ्यावर आहेत. राजकन्या अॅ...